MYMarathi

Sub4Sub Forums Sub4Sub YouTube MYMarathi

Viewing 1 post (of 1 total)
  • Author
    Posts
  • #519968
    funwithsp
    Participant

    hello guys , this is your sp here … and this is marathi channel of fun with sp media … Here you will get all information that will help you to grow your youtube channel in marathi … you will get here all about technology here …

    नमस्कार मित्रांनो,
    My Marathi या चॅनेल वर आम्ही तुम्हाला मोबाइल विषयी कॉम्पुटर विषयी तसेच इतर नवीन Tips and Tricks, Hacks आणी Life Hacks शिकवणार आहोत.
    ज्याचा तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनात खूप फायदा होईल.
    हा चॅनेल आम्ही मराठी मध्ये सुरु केला आहे कारण मराठी मध्ये चॅनेल्स खूप कमी आहेत आणि आम्हाला असे वाटते की मराठी माणसाने कोणत्याही नवीन माहिती पासून वंचीत राहू नये.
    त्यासाठी तुमचा Support आम्हाला खूप महत्त्वाचा आहे, म्हणून आमचे नवीन विडिओ पाहत रहा तसेच आमचा चॅनेल Subscribe करा.
    या चॅनेल विषयी तुमच्या मित्रांनाही सांगा.
    जय महाराष्ट्र

Viewing 1 post (of 1 total)
  • You must be logged in to reply to this topic.